Close

जिल्ह्यासंबंधी

दक्षिण गोवा हा गोवा राज्यातील एक जिल्हा आहे.

नैसर्गिक समुद्रकिनारे, मंदिरे, पाण्याचे धबधबे, डोंगरस्थळे, भातशेती, नारळाची झाडे यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे.

अधिक माहितीसाठी

 

 

दृष्टीक्षेपातील जिल्हा

  • क्षेत्र: 1966 चौ. कि.मी.
  • लोकसंख्या: 640537
  • भाषा: कोंकणी
  • गाव: 205
मुख्यमंत्री
माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
Asvin Chandru
जिल्हाधिकारी श्री. अस्विन चंद्रू, अ आई.ए.एस